गायन | |
 
 
  25 वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय संगीताचे शिक्षण
(गुरू - डॉ. वीणा सहस्रबुध्दे, सौ. सुधा भालेराव, श्री. विनायक केळकर,
श्रीमती नंदा व शरद गोखले, श्री. म.ना कुलकर्णी, सौ. माधुरी जोशी)
सुगम संगीताचा जाणीवपूर्वक अभ्यास आणि गायन
"तुझ्यामाझ्यात' या चित्रपटासाठी उत्कृष्ट गायिका म्हणून व्ही शांताराम पुरस्कारासाठी नामांकन
"आरोही' या चित्रपटासाठी पार्श्र्वगायन
"तळ्यात मळ्यात' हा स्वतःच्या रचनांचा कार्यक्रम (काव्य आणि संगीत दिग्दर्शन)
"तुझ्यामाझ्यात' या चित्रपटासाठी गीतलेखन (गायिका : आशा भोसले)
"इवली इवली चांदणी' हा स्वतः संगीतबध्द केलेल्या बालगीतांचा अल्बम
"मधुरजनी' या स्वतःच्या संस्थेमार्फत 10 वर्षाहून अधिक काळ संगीताचे शिक्ण देत आ
हेत