गायन | |
 
 
  सुगम, शास्त्रीय संगीत आणि नृत्याच्या कार्यक्रमांचे निवेदन
अनेक प्रसिध्द कलाकारांबरोबर दोन हजारांहून अधिक कार्यक्रम
आवाज, उच्चार आणि अभ्यासपूर्ण बोलण्याच्या शैलीसाठी अनेक मान्यवरांकडून कौतुक
मराठी भाषेवर प्रेम आणि प्रभुत्व
जाहिराती व डॉक्युमेंटरीज्‌साठी व्हॉईस ओव्हर
ऑडिओबुक्स (एकवचनी एकबाणी, इ.)
मालीका आणि चित्रपटांसाठी डबींग (उनसावली, पाश... इ.)
व्हिडीओ दैनिकासाठी 12 वर्षे वृत्तनिवेदिका म्हणून कामहेत